रोज अनेक पेपर मध्ये तसेच
इतर अनेक माध्यमात रोजगार विषयक अनेक जाहिराती येतात त्यामध्ये सरकारी तसेच खाजगी नोकर भरतीच्या जाहिराती येतात परन्तु बेरोजगार लोकापर्यंत त्यापोहचत नाहीत किवा बेरोजगार लोकाना त्या जाहिराती केव्हा आल्या आणि केव्हा गेल्या तेही समजत नाही या जहिरातीमध्ये अगदी शिपाया पासून ते अनेक मोठ्या पदापर्यंतच्या जाहिराती असतात म्हणुनच आम्ही या जाहिराती लोकाना कळव्या यासाठी हि वेबसाईट सुरु केलेली आहे.
आपण या वेबसाईटच्या मदतीने राज्य सरकारच्या तसेच केंद्र शासनाच्या रिक्त पदाच्या जाहिराती पाहू व माहिती मिळवू शकता.