सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Saturday, September 1, 2012

भारतीय डाक विभाग – सरळ भरती २०१२ आता ऑनलाईन अर्ज


११ ऑगस्ट २०१२ पासून भरती प्रकिया सुरु झाली पण उमेदवारांना पुरेशे अर्ज न मिळाल्यामुळे आता भारतीय डाक विभाग – सरळ भरती २०१२ चे ऑनलाईन अर्ज सुरु होणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत – ०३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१२

अर्ज करण्याची पद्धत –
प्रथम www.indiapost.gov.in या वेबसाईट वर जावून Click here to “Register On-Line” for Examination for recruitment of Postal / Sorting Assistants... यावर क्लिक करायची आहे, नंतर एक छोटासा अर्ज तुम्हाला दिसेल त्यामध्ये तुम्हाला स्वतःचे संपूर्ण नाव, जन्म दिनांक व ईमेल आयडी ( सर्व माहिती देणे आवश्यक आहे.) भरल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे.
हा अर्ज भरल्यानंतर २४ ते ४८ तासांच्याआत तुम्हाला ईमेल आयडी वर तुमचा अर्ज व माहिती पुस्तक ( Application Form, Instruction Sheet and Special Instruction Sheet ) मिळेल. अर्ज व माहिती पुस्तक मिळाल्यावर त्यांची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि डाक विभागाच्या जाहिराती प्रमाणे तो पाठवायचा आहे.

डाक विभागाचा ऑनलाईन अर्ज भरा

आपला अर्ज पोहचला कि नाही ते पाहण्यासाठी इथे किलक करा.