११ ऑगस्ट २०१२ पासून
भरती प्रकिया सुरु झाली पण उमेदवारांना पुरेशे अर्ज न मिळाल्यामुळे आता भारतीय डाक
विभाग – सरळ भरती २०१२ चे ऑनलाईन अर्ज सुरु होणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत –
०३ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०१२
अर्ज करण्याची पद्धत –
प्रथम www.indiapost.gov.in या वेबसाईट वर
जावून Click here to “Register On-Line” for
Examination for recruitment of Postal / Sorting
Assistants... यावर क्लिक करायची आहे, नंतर एक छोटासा अर्ज तुम्हाला दिसेल त्यामध्ये
तुम्हाला स्वतःचे संपूर्ण नाव, जन्म दिनांक व ईमेल आयडी ( सर्व माहिती देणे आवश्यक
आहे.) भरल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे.
हा अर्ज भरल्यानंतर
२४ ते ४८ तासांच्याआत तुम्हाला ईमेल आयडी वर तुमचा अर्ज व माहिती पुस्तक ( Application Form, Instruction Sheet and Special Instruction Sheet ) मिळेल.
अर्ज व माहिती पुस्तक
मिळाल्यावर त्यांची प्रिंट काढून तो अर्ज भरायचा आहे आणि डाक विभागाच्या जाहिराती
प्रमाणे तो पाठवायचा आहे.