सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Wednesday, May 9, 2012

नोकरी संदर्भ:क्लार्क पदासाठी ५४३ जागा


बँक ऑफ महाराष्ट्र (पुणे) मध्ये क्लार्क पदासाठी ५४३ जागा भरायच्या आहेत. 
ह्या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मे २०१२ आहे.
तेव्हा इच्छुकांनी त्वरीत खालील लिंक वर जाऊन अधिक माहीती घ्यावी. http://bankofmaharashtra.in/downdocs/Clerical-Recruitment-Project-2011-12-notification.pdf 
कदाचित तुमच्या शेअर करण्याने तुमच्याच एखाद्या मित्राचे भले होईल.
http://www.bankofmaharashtra.in/recruitment.asp