सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Saturday, January 1, 2011

मराठी नोकरी संदर्भ


महाराष्ट्र आणि संपुर्ण भारत देशा मधील सरकारी नोकरी बद्दलची संपुर्ण माहीती. महाराष्ट्र सरकार, भारत सरकार, बँक तसेच शासकीय आणि निमशासकीय कंपनी किंवा मंडळ, महामंडळ या मध्ये वेळोवेळी निघणाऱ्या नोकर भरती बद्दलची माहिती.
आम्ही मराठी मध्ये सरकारी नोकरी बद्दलची माहिती यासदरामध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत. या संधीचा फायदा नोकरी शोधणारे तरुण आणि तरुणी नक्कीच घेतील हे आम्हाला समजते.
वाचकांच्या खास आग्रहावरून आम्ही सरकारी नोकरी बद्दलची माहिती देणारे सदर घेऊन आलो आहोत.