सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Monday, October 1, 2012

अहमदनगर जिल्हा बँक रिक्त पदे भरणे आहेत


एडीसीसी बँक, अहमदनगर यांच्या अधिपत्याखाली शिपाई या श्रेणीतील रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पहा.
 
अधिक माहितीसाठी दिनांक ०१ ऑक्टोबर २०१२ चे सकाळ वृत्तपत्र पहा.