सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Thursday, June 21, 2012

७००० विद्युत सहायकांची भरती


महावितरण तर्फे ७००० विद्युत सहायकांची भरती प्रक्रिया सुरु आहे.या पदासाठी किमान १०वी आणि विद्युत व तारतंत्री व्यवसायाचे आयटीआय पास असणे आवश्यक आहे.विद्युत सहायक म्हणून ३ वर्षांचा कालावधी समाधानकारक रित्या पुर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने कंपनीच्या नियमावलीप्रमाणे कनिष्ठ तंत्रज्ञ पदावर नियुक्त केले जाईल.उमेदवारांनी ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज http://www.mahadiscom.in/index_marathi.phpया संकेतस्थळावर करावा. ७ जुलैदरम्यान नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल. २५ जुलै पर्यंत निवड झालेल्या उमेदवारांची यादी  जाहिर करण्यात येईल.अधिकाधिक मराठी तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अधिकाधिक मराठी माणसांपर्यंत ही बातमी पोहोचवावी.
या संदर्भातली अधिक माहिती या दुव्यावर उपलब्ध आहे.http://www.mahadiscom.in/Employment_Opportunities_01.shtm ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या दुव्यावर जावे.http://ibpsreg.sifyitest.com/mahadis_jun12/