सरकारी नोकरी/ रोजगार/ जाहिरात/ माहिती Website - www.jobsmarathi.org or india.jobsmarathi.org

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,लिपिक-टंकलेखक-12 मार्च 2013, नांदेड महानगरपालिका-28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ -28 फेब्रुवारी 2013, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण- 27 फेब्रुवारी 2013, आर्मी मेडिकल कॉर्प-28 फेब्रुवारी 2013, केंद्रीय राखीव पोलीस बल-१३ फेब्रुवारी २०१३, सीमा सुरक्षा बल-२८ फेब्रुवारी २०१३, स्टेट बँक ऑफ इंडिया-२३ फेब्रुवारी २०१३.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी।जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट

Thursday, September 22, 2011

नोकरी हवी आहे? तर इथे नाव नोंदवा


Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgHEMliM_piORyVB_-QkIZQkubS7Wpg8-rTJq0cwiLHFeiDbAuC0uMOrzzBN0XCLCr_tcLOKdIBi66Xb8kbjdML_SBoTmhW29S5EP_5K_VUKqoX4S_vxLFAqoYoFxWqp10-Y8yw5XXUjZrH/s200/Job.jpg
मंडळी जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर विनामुल्य सेवा रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेमार्फत दिल्या जातात अधिकाधिक मराठी तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा.
आदिवासी उमेदवारांना शासकीय नोकरीकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी मार्गदर्शन व प्रशिक्षणाची मोफत सुविधा तसेच रू. १,०००/- प्रति महिना विद्यावेतन.
स्वयंरोजगारास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या विविध योजना, नवनवीन व्यवसायाच्या संधी व प्रशिक्षण कार्यक्रम, सेवा सोसायटी स्थापनेकरीता माहिती व मार्गदर्शन.
नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रात तसेच स्पर्धा परिक्षेव्दारे करियर घडविणयाकरीता माहिती व मार्गदर्शन त्याचप्रमाणे अद्यावत लायब्ररी सुविधा.

अश्या बर्‍याच गोष्टींचा त्यात समावेश आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या आणि अधिकाधिक मराठी मित्रमैत्रिणींना या विषयी माहिती द्या.
http://ese.mah.nic.in/

Saturday, September 17, 2011

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती-२०११


राज्य पोलीस खात्यामध्ये लवकरच भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.पोलीस दलात १६ हजार ९५८ पदे यातून भरली जातील.२६ सप्टेंबरपासून पासून यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या दुव्याचा वापर करावा.
http://www.mahapoliceonline.org/