Updates - 1 August to 30 November 2012
सहसंचालक तंत्रशिक्षण अमरावती विभागीय कार्यालयात 24 जागा
अमरावती येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक नि टंकलेखक (5 जागा), भांडारपाल (1 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), विजतंत्री (1 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-तांत्रिक (10 जागा), सर्वसाधारण यांत्रिक (1 जागा), शिपाई (1 जागा), हमाल/प्रयोग शाळा परिचर (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 4 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdroamt.orgया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात अग्निशामकाच्या 129 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवर अग्निशामक (129 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 26 नोव्हेंबर 2012 ते 5 डिसेंबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, सामनामध्ये दि. 5 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 20 जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहायक (3 जागा), संगणकचालक (6 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक प्रबंधक-संशोधन अधिकारी पदाच्या 3 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील सहायक प्रबंधक-संशोधन अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.in व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय अधिकारी पदाच्या 5 जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.in व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर 5 जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.in व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या आस्थापनेवर सहायक स्वयंपाकी (1 जागा), न्हावी (1 जागा), सेवक (2 जागा), सफाईगार (1 जागा), ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सहसंचालक तंत्रशिक्षण औरंगाबाद विभागीय कार्यालयात 18 जागा
औरंगाबाद येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात कनिष्ठ लिपिक (6 जागा), मुद्रण निदेशक (1 जागा), भांडारपाल (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन...

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.dteaui.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत 23 जागांसाठी भरती
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेष अंतर्गत स्त्रीरोग तज्ञ (1 जागा), बालरोग तज्ञ (1 जागा), अपघात वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (5 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), क्ष किरण तंत्रज्ञ (1 जागा), ऑक्झिलरी नर्स-मिडवाईफ (1 जागा), शस्त्रक्रियागृ सहायक (1 जागा), वायरमन (5 जागा), शिपाई (1 जागा), सहाय्यक प्लंबर (1 जागा), मदतनिस (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी व दै. लोकसत्तामध्ये 2 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात 45 जागा
मुंबई उच्च न्यायालयात महाव्यवस्थापक (4 जागा), वरिष्ठ कोर्ट व्यवस्थापक (6 जागा), कोर्ट व्यवस्थापक (35 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सहसंचालक तंत्रशिक्षण मुंबई विभागीय कार्यालयात 30 जागा
मुंबई येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात लिपिक टंकलेखक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/टिप्पणी सहायक (3 जागा), भांडारपाल (3 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (6 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), कुशल कारागिर (1 जागा), वीजतंत्री (3 जागा), यांत्रिकी/यंत्रकारागिर (2 जागा), लोहार (1 जागा), यंत्रपरिचर (1 जागा), निदेशक –मुद्रण (1 जागा), सहाय्यक रासायनिक-चर्मकला (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jdteromumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमनच्या 184 जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल-तांत्रिक व ट्रेडसमन (184 जागा) भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत 30 जागा
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीत वैद्यकीय सल्लागार (10 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत 20 जागा
ठाणे जिल्हा परिषदेतील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत लेखापाल नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (18 जागा), सांख्यिकी अन्वेषक (2 जागा) ही पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 8 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात 29 जागाठाणे जिल्हा परिषदेतील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत लेखापाल नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (18 जागा), सांख्यिकी अन्वेषक (2 जागा) ही पदे कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 8 नोव्हेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात भांडारपाल (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), सुतार (1 जागा), यंत्रपरिचर दर्जा-1 (4 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-स्थापत्य (3 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-यंत्र (...
2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक-उत्पादन (2 जागा), स्टुडिओ सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भांडारपाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा), डाटा एन्ट्री व मेन्टेनन्स ऑफिसर (1 जागा), लेखा सहाय्यक (1 जागा), ग्रंथालयीन सहाय्यक (1 जागा), सहाय्यक कक्ष अधिकारी (1 जागा), वॉर्डन (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.coep.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत 3 जागा
पुणे येथील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत प्रयोगशाळा व्यवस्थापक (1 जागा), ईएई समन्वयक (1 जागा), क्वालिटी एशुरन्स सुपरवायझर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 20 जागा
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहायक (3 जागा), संगणकचालक (6 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहायक (3 जागा), संगणकचालक (6 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंत्याच्या 15 जागा
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डात कनिष्ठ अभियंता (15 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 24 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती बोर्डाच्या www.mahammb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 397 जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात संशोधन सहायक (59 जागा), सांख्यिकी सहायक (175 जागा), अन्वेषक (77 जागा), लिपिक टंकलेखक (49 जागा), वाहनचालक (22 जागा), चपराशी (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती ôû http://mahades.maharashtra.gov.in/, www.maharashtra.gov.in व http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात 7 जागा
पुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (1 जागा), बांधणी साह्यकारी (2 जागा), प्रक्रिया साह्यकारी (1 जागा) आणि मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (2 जागा), बांधणी साह्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात 16 जागापुणे येथील शासकीय फोटोझिंको मुद्रणालयात अपंग अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (1 जागा), बांधणी साह्यकारी (2 जागा), प्रक्रिया साह्यकारी (1 जागा) आणि मागासवर्गीय अनुशेषाअंतर्गत लिपिक टंकलेखक (2 जागा), बांधणी साह्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबईतील शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती अंतर्गत परिचर प्रतिरुप (14 जागा), मुल प्रतवाचक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्त्रो हिंदी टंकलेखकाच्या 5 जागा
भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) हिंदी टंकलेखक (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 20-26 ऑक्टोबरच्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.isro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळामध्ये 61 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात (सिडको) परिवहन अभियंता (1 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता (4 जागा), सहाय्यक परिवहन अभियंता-विद्युत (2 जागा), लेखा अधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखा अधिकारी (2 जागा), व िकास अधिकारी-सामान्य (2 जागा), सहाय्यक विकास अधिकारी-सामान्य (4 जागा), क्षेत्र अधिकारी (5 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा), उद्यानकृषि पर्यवेक्षक (1 जागा), उद्यान कृषि सहाय्यक (3 जागा), सहाय्यक भूमापन अधिकारी (1 जागा), भूमापक (11 जागा), सहाय्यक सुरक्षा अधिकारी (2 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (7 जागा), ड्रायव्हर ऑपरेटर-अग्नी (2 जागा), टंकलिपिक (4 जागा), लेखा लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in किंवा www.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारीची 1 जागा
कोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारी (1 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत मदि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेत 53 जागाकोकण रेल्वे महामंडळात वैद्यकीय अधिकारी (1 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत मदि. 26 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 19 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक (1 जागा), लिपिक (14 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), सहायक तथा बिल्डिंग निरिक्षक (1 जागा), अनुरेखक (1 जागा), शिपाई (10 जागा), मजदुर (12 जागा), वॉल्व्हमन (2 जागा), माळी (7 जागा), पंप मदतनीस (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बेस्टमध्ये विशेष भरती अंतर्गत बस वाहकाच्या 1170 जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) विशेष भरती अंतर्गत बस वाहक (1170 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 9 जागा
पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत मुख्य प्रकल्प संचालक (1 जागा), सहाय्यक प्रकल्प संचालक (2 जागा), प्रकल्प अधिकारी (2 जागा), प्रकल्प संचालक - विशेष प्रकल्प (1 जागा), स्थावर व्यवस्थापक (1 जागा), स्वीय सहायक (1 जागा), अभिलेखापाल (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 12 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 8 ऑक्टोबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://trtimah.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 35 जागा
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (20 जागा), शिपाई (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज Maharashtra Knowledge Corporation ltd. (M.K.C.L.) मार्फत मागिण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.ahmednagar.nic.in व http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

अलिबाग-रायगडमध्ये युवकांसाठी सैन्य भरती
सैन्य भरती कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत दि.6 ते 13 ऑक्टोबर 2012 पर्यंत सकाळी 5.00 वाजल्यापासून आर.सी.एफ. मैदान, कुरुळ, वेश्वी, अलिबाग-रायगड येथे सैन्यभरती होणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्नीकल सोल्जर, नर्सिग असीस्टंट सोल्जर ,क्लर्क/ एसकेटी, रिलीजियस टिचर (JCOs) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहितीसाठी मुंबई भरती कार्यालय दूरध्वनी क्र. 022-22157312/22153510 आणि 020-26341698 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
एमपीएससीतर्फे महाराष्ट्र भूजल सेवेतील उपअभियंत्यांच्या 16 जागांसाठी भरतीसैन्य भरती कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत दि.6 ते 13 ऑक्टोबर 2012 पर्यंत सकाळी 5.00 वाजल्यापासून आर.सी.एफ. मैदान, कुरुळ, वेश्वी, अलिबाग-रायगड येथे सैन्यभरती होणार आहे. यामध्ये सोल्जर जनरल डयुटी, सोल्जर टेक्नीकल सोल्जर, नर्सिग असीस्टंट सोल्जर ,क्लर्क/ एसकेटी, रिलीजियस टिचर (JCOs) ही पदे भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची अधिक माहितीसाठी मुंबई भरती कार्यालय दूरध्वनी क्र. 022-22157312/22153510 आणि 020-26341698 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र भूजल सेवा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ मधील उप अभियंता - यांत्रिकी (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 3 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापकांच्या 11 जागाकल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वरिष्ठ लेखा लिपिक नि रोखपाल (1 जागा), सहाय्यक नि डेटा एन्ट्री ऑपरेटर (1 जागा), एम.आय.एस. समन्वयक (1 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध विषयांच्या प्राध्यापक (5 जागा), सहयोगी प्राध्यापक (6 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2012 आहे. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 16 व 17 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंत्याच्या 12 जागा
नंदूरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अभियंता (12 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 26 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नागपूर, वर्धा, भंडारा, व गोंदिया वन विभागात वनरक्षकाच्या 150 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या वनविभागात वन रक्षक (150 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोंबर 2012 अशी आहे. आवेदनपत्र भरण्याकरिता नमुना,अर्ज अटी व शर्तीबाबत अधिक माहिती www.ccftngp.govbharati.com व www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मजुरांच्या 46 जागा
जळगाव येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिस्ट (17 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), वेल्डर (2 जागा), फिटर – जनरल/पाईप (3 जागा), इलेक्ट्रिशियन/वायरमन (1 जागा), फिटर इलेक्ट्रॉनिक (2 जागा)...

, टर्नर (1 जागा), मिलराईट सेमी (2 जागा), एक्झामिनर (14 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 सप्टेंबर 2012च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.ofbh.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर परीक्षा नियंत्रकाची 1 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 20 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात (ओएनजीसी) चिकित्सकाच्या 14 जागामुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर परीक्षा नियंत्रक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 20 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेल व नैसर्गिक वायू महामंडळात (ओएनजीसी) चिकित्सक (14 जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 27 सप्टेंबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 20 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मध्य रेल्वेच्या विविध रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारीच्या 17 जागा
मध्य रेल्वेच्या विविध रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (17 जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 4 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 18 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cr.indianrailway.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 13 जागा
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (10 जागा), शिपाई (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2012 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात 6 जागासोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (10 जागा), शिपाई (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत अंध विशेष शिक्षक (2 जागा), डीएचएलएस विशेष शिक्षक (1 जागा), मूकबधिर शिक्षक (1 जागा), मतिमंद विशेष शिक्षक (1 जागा), स्पिच थेरपिस्ट (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 6 ऑक्टोबर 2012 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 18 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळात कार्यासन मदतनीसच्या 3 जागा
महिला आर्थिक विकास महामंडळात कार्यासन मदतनीस-शिपाई (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात 64 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (1 जागा), डाटा एन्ट्री ऑपरेटर (3 जागा), दस्तावेज व संशोधन सहाय्क (1 जागा), स्पीच थेरपिस्ट (1 जागा), फिजिओथेरपिस्ट (1 जागा), ऑक्युपेशनल थेरपिस्ट (1 जागा), क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट (1 जागा), एम.आय.एस. कोऑर्डिनेटर (11 जागा), फिरते विशेष शिक्षक (25 जागा), समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 27 सप्टेंबर 2012 ते 11 ऑक्टोबर 2012 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 41 जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये अटेंडंट ऑपरेटर (24 जागा), इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (7 जागा), मेंटेनन्स मेकॅनिक (5 जागा), इलेक्ट्रिशिअन (5 जागा) ही पदे ॲप्रेंटिस ॲक्ट अंत...

र्गत भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 39 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या नाशिक वनवृत्तामध्ये वनरक्षक (39जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 23 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पुणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (23 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 82 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या यवतमाळ वनवृत्तामध्ये वनरक्षक (82 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक 11 जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात विशेष शिक्षक (11 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 12 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 115 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या ठाणे वनवृत्तामध्ये वनरक्षक (115 जागा), वाहनचालक (3 जागा), सर्वेक्षक (3 जागा), खानसामा (1 जागा), माळी (2 जागा), चेन मन (1 जागा) ही भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये 89 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या धुळे वनवृत्तामध्ये वनरक्षक (66 जागा), लेखापाल (2 जागा), लिपिक (7 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वीजतंत्री (1 जागा), वाहनचालक (2 जागा), रखवालदार (6 जागा), माळी (1 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षकाच्या 87 जागा
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक (87 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2012 आहे. यासंबंधीची माहिती http://forest.mkcl.org/ व http://www.mahaforest.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 16 जागा
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सांख्यिकी अधिकारी (1 जागा), माहिती शास्त्रज्ञ (1 जागा), सिस्टीम प्रोग्रामर (3 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), अधीक्षक (5 जागा), अधीक्षक-रेकॉर्ड (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://www.unishivaji.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये 168 जागा
एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये कस्टमर एजंट (65 जागा), वरिष्ठ रॅम्प सर्विस एजंट (34 जागा), रॅम्प सर्विस एजंट (69 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 15 सप्टेंबर 2012 रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 58 जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये टेक्निशियन ट्रेनी-मेकॅनिकल (24 जागा), इलेक्ट्रिकल (12 जागा), इन्स्ट्रुमेंटेशन (18 जागा), मशिनिस्ट ट्रेनी (2 जागा), ड्राफ्टसमन ट्रेनी (...

2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 4 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अन्न महामंडळात सहायक 869 जागा
भारतीय अन्न महामंडळात संयुक्त भरती अंतर्गत पश्चिम क्षेत्रामध्ये सहायक –सर्वसाधारण/डेपो/टेक्निकल/लेखा (869 जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती fciweb.nic.in/ तसेच http://ssconline.nic.in/ and http://ssconline2.gov.in/. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखकाच्या 47 जागा
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (47 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती http://maharashtra.gov.in/ व www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 6 जागा
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती दि. 18 सप्टेंबर 20121 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 3 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत 6 जागाउल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती दि. 18 सप्टेंबर 20121 रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 3 सप्टेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत एमआयएस विशेषज्ञ (1 जागा), जीआयएस विशेषज्ञ (1 जागा), नगर नियोजन विशेषज्ञ (1 जागा), सामाजिक विकास विशेषज्ञ (1 जागा), प्रकल्प अभियंता विशेषज्ञ (1 जागा), कपॅसिटी बिल्डिंग/प्रशिक्षण समन्वयक (1 जागा) ही पदे करार तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://maharojgar.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीत 3 जागा
रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीत वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक (1 जागा), वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (1 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 31 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या 215 जागारायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीत वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक (1 जागा), वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक (1 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 31 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
इंडियन बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये विधी अधिकारी (25 जागा), संगणक अधिकारी (10 जागा), ग्रामीण विकास अधिकारी/सहायक व्यवस्थापक-कृषी (151 जागा), राजभाषा अधिकारी/हिंदी अधिकारी/सहायक व्यवस्थापक (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.indianbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
राज्य मिशन व्यवस्थापन कक्षात राज्य समन्वयक पदाच्या 7 जागा
महाराष्ट्र शासनाच्या राज्य मिशन व्यवस्थापन कक्षात राज्य समन्वयक (7 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2012 आहे. अर्ज व इतर माहिती www.mahashg.com , www.maharashtra.gov.in and www.aajeevika.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 2 जागा
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव (1 जागा), ग्रंथपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2012 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.srtmun.ac.in & www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे विद्यापीठात शिक्षकी पदाच्या 32 जागा
पुणे विद्यापीठात सहायक प्राध्यापक (22 जागा), सहयोगी प्राध्यापक (7 जागा), प्राध्यापक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेबर 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या 16 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (16 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 31 ऑगस्ट 2012 ते 1 सप्टेंबर 2012 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळमध्ये दि. 23 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 110 जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक (103 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), वाहन चालक (3 जागा), डेपो अधिक्षक (1 जागा), बिनतारी यंत्र चालक (1 जागा), चौकीदार/शिपाई (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यात 9 जागा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी (2 जागा), ए.एन.एम/नर्सिंग स्टाफ (2 जागा), न्यूट्रिशियन कौन्सिलर (1 जागा), परिचर (1 जागा), जिल्हा सिकलसेल समन्वयक (1 जागा), तालुका सिकलसेल सहाय्यक (2 जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 23 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये अभियंत्यांसाठी 622 जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ अभियंता (444 जागा), उप अभियंता (178 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2012 आहे. या संबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 24 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगर पालिकेतील तसेच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेवरील कीटकनाशक तज्ञ –अधिकारी (1 जागा), महापालिका चिटणी...
स (1 जागा), वैद्यकीय अधिक्षक (1 जागा), उपवैद्यकीय अधिक्षक (2 जागा), सहायक महाव्यवस्थापक-विधी (1 जागा), मुख्य अभियंता (1 जागा), उपमहाव्यवस्थापक-विद्युत पुरवठा (1 जागा), उपमहाव्यवस्थापक-वाहतूक प्रवर्तक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2012 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 1 ऑगस्ट 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.